Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
आशियातील सर्वात मोठी बालाजी मूर्ती मेहकरमध्ये {दिव्य मराठी नेटवर्क. नवीदिल्ली  काळा पैसाचलनात मोठ्या प्रमाणात येण्याच्या शक्यतेमुळे जी किसान विकास पत्र बचत याेजना २०११ मध्ये बंद करण्यात आली, तीच नव्याने सुरू झाल्याने या पैशावर आळा बसेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  या पार्श्वभूमीवर आर्थिक सल्लागार हर्षवर्धन रुंगटा म्हणाले, केंद्राच्या अधिसूचनेनुसार किसान विकास पत्र खरेदी करण्यासाठी आधार, पॅन कार्ड केवायसीची सक्ती नसल्यामुळे यामध्ये काळा पैसा गुंतवण्याची शक्यता उरतेच. त्याला आळा घालण्यासाठी सरकारने कोणतेही कठोर पाऊल उचलले नाही.  पीपीएफ-एनएसी आणि बँकेतील ठेव किंवा व्याजास कर सवलतीचा लाभ मिळतो. किसान विकास पत्रात ही सुविधा नाही. पीपीएफ,एनएससी बँकेतील गुंतवणुकीचा परतावा ८.५ ते ९.५ टक्के आहे.  किसान विकास पत्राच्या परिपक्वता कालावधीनंतर दरवर्षी परतावा ८.७ टक्के मिळेल. करसवलत नसल्यामुळे त्यात कपात होऊन टक्केच हाती पडेल. रुंगटा यांच्यानुसार, राष्ट्रीय बचत पत्र, पीपीएफ बँक एफडीसारख्या योजनांतून कमी परतावा मिळणार असला तरी किसान विकास पत्रात २०१५-१६ मध्ये ३५ हजार कोटी गुंतवणुकीचा अंदाज आहे. जेएनयूमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर अरुण कुमार म्हणाले, वित्तीय तोटा कमी करणे हाच योजना नव्याने सुरू करण्याचा उद्देश आहे. टपाल खात्याला कोणतेही लेखी आदेश नसल्याने संभ्रम आहे. बहुतांश टपाल कार्यालयांत या पत्रांच्या विक्रीची सुरुवात झालेली नाही. विख्यात व्हायोलिनवादक डॉ. संगीता शंकर यांची कन्या. अवघ्या २१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कीर्ती. व्हायोलिन वादनासाठी जया स्मृती २०१२, गौरव अवाॅर्ड २०१४ इ. पुरस्कार. सुरतमध्ये पाटीदार सामुदायिक विवाह सोहळ्यात ओडिशाच्या वधूंचे प्रमाण मोठे होते. कधी डाऊनलोड केलेत का हे अॅप्स? मीटलेस डे : १५ लाख लोकांची मांसाहार करण्याची प्रतिज्ञा ७६ व्या वाढदिवशी सपाप्रमुख मुलायमसिंह अडखळले... संडे सरप्राइज अाैरंगाबाद. २३ नोव्हेंबर २०१४