जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
  • एक्सक्लुझिव्ह
  • गँगरेपप्रकरणी जलदगती खटला महिलांच्या सुरक्षेसाठी धोरणाचीही गृहमंत्री शिंदे यांची घोषणा वृत्तसंस्था । नवी दिल्ली राजधानीत रविवारी रात
  • किंगफिशर कर्मचार्‍यांचा पगार थकला मल्ल्यांकडून तिरुपतीला तीन किलो सोने दान वृत्तसंस्था । तिरुपती डबघाईला आलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे मालक आ
  • ज्येष्ठांबाबत लवकरच धोरण : गृहमंत्री औरंगाबादेतील वृद्धांना मिळणार विशेष संरक्षण महेश देशमुख । नागपूर मुंबईतील वृद्धांच्या सुरक्षेसाठी पोलिसांम
  • चौथरा हटवला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीसाठी शिवाजी पार्कवर उभारण्यात आलेला चौथरा शिवसैनिकांनी स्वत:हून मंगळवा
  • विशेष
  • गुलाबी गाव, भिंतीवरच रेखाटले धडे गणेशपूर या गावातील उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण गावाचा शैक्षणिक क
पती बेरोजगार, तरी पोटगी द्यावी लागणार   <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>0 हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> मृत फतेह खान  मृत शाहरुख खान  आणखी दोघे अटकेत   सबंध देशाला सुन्न करून सोडणार्‍या या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी रात्री आणखी दोघांना अटक केली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दक्षिण दिल्लीत बसमधील बलात्काराचा घृणास्पद प्रकार घडला होता.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> समुद्रात विसर्जन   पहाटे 2 वाजता गॅस कटरने प्रथम अंत्यविधीसाठी बनवलेला लोखंडी सांगाडा कापण्यात आला. नंतर जेसीबीने चौथरा तोडण्यात आला. अध्र्या तासात चौथरा तोडून शिवाजी पार्कची जागा पूर्ववत करण्यात आली. चौथर्‍याचे अवशेष वर्सोवा येथील समुद्रात विसर्जित करण्यात आल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>ना घोषणा, ना विधी   चौथरा काढण्यापूर्वी तेथे विधिवत पूजा केली जाईल असे काही जण सांगत होते. मात्र, सोमवारी मध्यरात्री कोणतीही पूजा ना घोषणाबाजी करण्यात आली.अतिशय संयमाने व शांतपणे हे काम पूर्ण करण्यात आले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> शिवसैनिकांनी स्वत:हून काढले मंडप व साहित्य   महापालिका प्रशासन व शिवसेनेतील वादावर पडदा  सचखंड रेल्वेमधून पडून 2 तरुण ठार  अग्रलेख पान. 6   तिढा आणि तारतम्य  कठोर कायदाच हवा   4पाण्याच्या वापराचा कठोर कायदा हवा. त्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. शालेय स्तरावर मुलांना पाण्याचे महत्त्व कळले तरी भारताच्या येणार्‍या पिढीला भूजलातील पाणी कशाला म्हणतात, हे कळू शकेल. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>डॉ. पामेला ईम्च, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>सीनियर सायंटिस्ट, इंटिग्रेटेड सिस्टिम्स इंजिनिअरिंग, कॅलिफोर्निया.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पावसावर अवलंबून राहणे नको   4महाराष्ट्रापुरते सांगायचे तर पावसाळ्यात 120 दिवसांपैकी 50 दिवस पाऊस पडतो. त्यातही 80 टक्के पाऊस 20 दिवसांत होतो. त्यामुळे नैसर्गिकरीत्या पाणी मुरण्याचे प्रमाण घटले आहे. पावसावर अवलंबून राहणे धोक्याचे असून भूजलाचा काटेकोर वापर आणि जलफेरभरण हा मार्ग आहे. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>डॉ. पी. प्रभाकर, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>अँप्लाइड जिऑलॉजी विभाग, सोलापूर विद्यापीठ   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पाणी मुरवण्यासाठी प्रयत्न हवेत   4भारतात भूजल उपशाचे प्रमाण तिप्पट, तर फेरभरण नगण्य आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. हे रोखण्यासाठी कठोर कायदे हवेत. पावसाचे पाणी मुरवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>नाओकी शिबासाकी, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>डिपार्टमेंट ऑफ एन्व्हॉयर्नमेंट सिस्टिम मॅनेजमेंट, फुकुशिमा विद्यापीठ, जपान.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> संस्कृतीशी सांगड घालावी   4 पाणी बचत व जलफेरभरणाचा संस्कार बालवयातच करावा लागेल. संस्कृती व पाण्याचे महत्त्व यांची सांगड घालावी. राजकीय इच्छेपेक्षा प्रबोधनातूनच संकटाची तीव्रता कमी होऊ शकते. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>प्रो. व्ही. पी. सिंग, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>(डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल अँड अँग्रिकल्चरल इंजिनिअरिंग) टेक्सास विद्यापीठ, अमेरिका.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> देशातील भूजलसाठा संपणार, जगभरातील जलतज्ज्ञांचा निर्वाणीचा इशारा  सुविचार   एकाग्रता ही एक कला आहे. ती जमली की यश हमखास मिळतेच वय, शक्ती, योग आणि सिद्धी यांचा मूळमंत्र एकाग्रता आहे.   1 गीताज्ञान  औरंगाबाद   19 डिसेंबर 2012  बुधवार  राजधानीतील प्रकार घृणास्पद . 04  ..वय राहिले नाही . 12  एकूण पाने 12+8+4=242किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  दिव्य एज्युकेशन   पान. 11  दृष्टिक्षेप  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>गँगरेपप्रकरणी जलदगती खटला   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>किंगफिशर कर्मचार्‍यांचा पगार थकला   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>ज्येष्ठांबाबत लवकरच धोरण : गृहमंत्री   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> आत्मिक समाधान   4अभ्यासक्रमासोबत मनोरंजनाचे वातावरण निर्माण केले. घरांना गुलाबी रंग देऊन एकतेचा संदेश दिला. विद्यार्थी आता सहज ज्ञान मिळवत आहेत. यामुळे आत्मिक समाधान लाभले. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>प्रफुल्ल सोनवणे, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>शिक्षक, गणेशपूर   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>चौथरा हटवला   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> गुलाबी गाव, भिंतीवरच रेखाटले धडे  काय उपाययोजना करता येतील   <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आगामी पाच वर्षे अत्यंत महत्त्वाची, उपाय न झाल्यास बिकट परिस्थिती   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>र्शीकांत सराफ/आशिष देशमुख । औरंगाबाद   <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>भारतात भूजल उपशाचे प्रमाण जगाच्या तुलनेत तिप्पट असून, जल फेरभरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. कायद्याचा कोणताही धाक नाही. संपूर्ण देशात फक्त 30 टक्के भूजल शिल्लक राहिले आहे. त्यात वाढ करण्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात. त्यामुळे येत्या 20 वर्षात भूजलाचा साठा रिकामा होण्याची भीती आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूजलशास्त्रज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.   मौलाना आझाद कॉलेज, असोसिएशन ऑफ जिओलॉजिस्ट अँड हायड्रोलॉजिस्ट व इंटरनॅशनल ग्राउंडवॉटर परिषदेतर्फे पाचवी जागतिक भूजल परिषद होत आहे. त्यानिमित्ताने शहरात आलेल्या तज्ज्ञांशी ‘दिव्य मराठीने भारतातील भूजलाची स्थिती, भवितव्य, उपाययोजना आदी मुद्यांवर संवाद साधला. तेव्हा त्यांनी वस्तुस्थिती मांडली. एका राज्याने नव्हे, तर देशाने सावध होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आगामी पाच वर्षे महत्त्वाची आहेत. या काळात कठोर पावले उचलली नाहीत, मानसिकता बदलली नाही, पाणी अमूल्य असल्याचे भान पाळले गेले नाही, तर भयानक स्थिती उद्भवेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आहे पाऊस तरीही : </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>मध्यपूर्व आशिया, अमेरिकेतील काही राज्ये, जपानच्या काही भागांच्या तुलनेत भारतात प्रचंड पाऊस पडतो. पण त्यातील जेमतेम दहा टक्केच पाणी बांध, धरणांद्वारे अडवले जाते. शेततळ्यांचे प्रमाण नगण्य आहे. शहरीकरणाचा वेग 30 वर्षात प्रचंड वाढला आहे. पाणीपुरवठा यंत्रणा नसल्याने लोक जमिनीतील पाणी वापरावरच भर देत आहेत. जंगले उद्ध्वस्त होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूगर्भातील जलसाठय़ाचा उपसा वेगाने वाढत आहे. जल फेरभरणाचे प्रमाण जेमतेम 0.5 टक्के आहे. त्यामुळे पावसाळा वगळता अन्य मोसमात पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवते. </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>उर्वरित. पान 12       <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>बांध, शेततळ्यांचे प्रमाण वाढावे : </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>सध्या भारतात फक्त 30 टक्के भूजल साठा शिल्लक आहे. आता पुर्नभरण सुरू केले तरी पाणी पातळी वाढण्यासाठी कित्येक वर्षे लागतील. म्हणून सद्यस्थितीत बांध आणि शेततळ्यांचे प्रमाण वाढले तरी भूजल वापरावरील ताण कमी होऊ शकतो, असे मत कोईमतूर येथील तामिळनाडू कृषी विद्यापीठातील प्रा. मलियास्वामी यांनी व्यक्त केले, तर भारतात पाण्याची बेसुमार उधळपट्टी होत आहे. पाणी उपशावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. आता पाण्यावर कर लावला म्हणजे लोकांना त्याचे महत्व कळेल, असे परखड मत अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील हायड्रोलॉजी अँड वॉटर रिसोर्सेस कन्सल्टिंग इंजिनिअर प्रा. डॉ. हय़ूगो लोएशिएगा यांनी व्यक्त केले आहे.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> वर्ष 2 1 अंक 202 1 महानगर