जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
 बाबा पेट्रोलपंप  सोपोरमध्ये कबर तयार   काही दिवसांपूर्वी सोपोरमध्ये अफझल गुरूसाठी एक कबर खोदून ठेवण्यात आली आहे. मकबूल बटच्या कबरीशेजारीच ही कबर आहे. दरम्यान, हुरियत कॉन्फरन्सचे काही नेते रविवारी झेलम नदी ओलांडून सोपोरमध्ये अफझलच्या घरी दाखल झाले. पोलिसांनी मनाई केली असतानाही हुरियत नेते त्याच्या कुटुंबीयांना भेटले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> राजकीय अपरिहार्यता   जम्मू-काश्मीरमधील सर्वच राजकीय पक्ष अफझलचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात यावा, या मताचे आहेत. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पार्थिव कुटुंबाकडे सोपवावे, अशी शिफारस केली आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> कायदा-सुव्यवस्था   अफझल गुरूला फासावर लटकवल्यानंतर काश्मीर खोर्‍यात सरकारविरोधी सूर आहे. जागोजाग निदर्शने केली जात आहेत. शनिवारी खोर्‍यातील 10 जिल्ह्यांत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. मात्र, दगडफेक तसेच जाळपोळीचे किरकोळ प्रकार झाले. आतापर्यंत अशा घटनांत 3 लोक मारले गेले आहेत. 53 जणांना अटक झाली आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> सरकारवर दबाव का?  कॅमेरून यांची मदत!   हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणात चौकशीसाठी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याकडे मदत मागितली जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीवर लाच दिल्याचा आरोप आहे. कॅमेरून सोमवारी भारतात येत आहेत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> सहायक अभियंत्यावर ठपका  फरार शूटर वाजिदही अटकेत  हेलिकॉप्टर सौद्याची सीव्हीसी चौकशी!  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>सत्ता द्या, महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करीन   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> शहानूरवाडीतील बंगल्यात गळफास  पत्नीचा दावा । दिल्लीतील नेत्यांनी आश्वासन दिले  अफझलचा मृतदेह कुटुंबीयांना देणार!  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>नेत्यांच्या अडवणुकीमुळे 6 कोटींचे काम 13 कोटींवर   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> रस्त्याची लांबी : 4500 मीटर. रुंदी : 60 मीटर अपेक्षित खर्च : 13 कोटी   मार्च- 2014 मध्ये रस्ता खुला होण्याची शक्यता  असा आहे रस्ता : नाथ सीड्सपासून 500 मीटर अंतरावर, अजित मुळे यांच्या घरापासून रस्ता निघतो. पुढे अँड. सतीश तळेकर यांचा फार्म. एक कि.मी.नंतर रस्ता दक्षिणेकडे वळतो. अंडाकृती वळण घेत पुढे तो एएस क्लबजवळ शिर्डी रस्त्याला लागतो. बरोबर निम्म्यावर खाम नदीवर पूल उभारणी सुरू आहे.  20 हजार वाहनांची होणार सोय   रस्ता झाल्यास किमान 20 हजार वाहने बाहेरून जातील. वाळूज एमआयडीसीकडे ये-जा करणारी वाहने सकाळ-संध्याकाळ नगर नाका, बाबा पेट्रोल पंपाकडून जातात. ती सर्व वाहने शहराबाहेरून जातील. त्यामुळे नगर नाका ते गोलवाडी रस्त्यावरील भार कमी होईल.  दुपटीने महागला  100 कि.मी. ताशी वेगाने रेल्वे या पुलावरून धावू शकणार आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 359   मीटर उंची   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 120   वर्षे पुलाचे वय   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 1315   मीटर लांबी   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> फायदा काय   बारामुल्ला व र्शीनगर शहराला उधमपूर, कटरा, काजीगुंड अशा मार्गाने जोडणार. हे अंतर सात तासांत कापले जाईल.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> वैशिष्ट्ये   0 स्फोट आणि भूकंपरोधक प्रणाली बसवण्यात येणार   0 सोसाट्याच्या वार्‍याचा रेल्वेवर परिणाम न होऊ देणारी सिग्नल यंत्रणा.   0 अँनॉमीटर प्रणाली बसवली जाणार. यामुळे पुलावरील वार्‍याचा वेग मोजला जाईल. वार्‍याचा वेग अधिक असल्यास रेल्वेचा वेग आपोआप नियंत्रित होईल.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> जम्मू-काश्मिरात चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारण्यात येत आहे. नदीच्या तळापासूनची या पुलाची उंची 359 मीटर म्हणजेच कुतुबमिनारपेक्षा पाचपट अधिक आहे. 2016 पर्यंत पुलाची उभारणी पूर्ण होणार असल्याचे र्शीनगर-उधमपूर रेल्वे प्रकल्पाचे सीईओ बी.डी. गर्ग यांनी सांगितले. या पुलाचे हे संकल्पचित्र.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल  4 बहुतेक निर्णय अचानक होतात. सगळे काही पूर्वनियोजित करता येत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवे घडते. गर्दी वाढण्याची सूचना मिळताच सुरक्षा व्यवस्थेत अचानक बदल होतो. नवे काही शिकण्यासाठी कुंभमेळा हा सर्वात मोठा प्लॅटफार्म आहे. - </टं1ं3ँ्र2टी्िर4े>देव रंजन, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>ट्रेनी आयपीएस.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> दृष्टिक्षेपात कुंभमेळा   55 दिवसांचा कुंभमेळा   600 कि.मी. पाइपलाइन   750 कि.मी. लांबीची विजेची लाइन   200 कि.मी. लांबीचे रस्ते   15 रुग्णालये, 30 पोलिस ठाणी   10 हजार सफाई कामगार   15 हजार पोलिस कर्मचारी   1410 कोटी रुपये खर्च   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 0 रोज लाखो भाविक येतात. अचानक वाढणार्‍या गर्दीचा ताण.   0 750 विशेष रेल्वे, 6 हजार बसगाड्याही अपुर्‍या पडत आहेत.   0 रस्त्यावरील गर्दी नियंत्रणाचे आव्हान.   0 आयोजन धार्मिक, तरी गुन्हेगारी आहेच. त्यामुळे 30 पोलिस ठाण्यांची गरज भासली.   0 दररोज दाखल होणारी प्रकरणे नगण्य आहेत. मौनी अमावास्येपर्यंत 80 एफआयआर दाखल.   0 खटले निकाली काढण्यासाठी 14 सेक्टर मॅजिस्ट्रेटही दिव्यांच्या गाड्यांसह तैनात. कुंभ मार्चमध्ये पार पडेल. प्रलंबित प्रकरणे अलाहाबादच्या दारागंज ठाण्यात वर्ग होतील.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> शिकता येईल असे खूप काही  चहुबाजूंनी आव्हानेच  महाकुंभची बडदास्त  चार महिन्यांत वसवले, दीड महिन्यात आवरणार!  मराठी मुलूख पान. 3   दोन दिवसात थंडी कमी होणार   भारत-विश्व पान. 5   दोन हजार उमेदवार अपात्र   अग्रलेख पान. 6   फ्रेंच कनेक्शन  सुविचार   माणूस त्याच्या सद्गुणांमुळे महान होतो. सज्जन लोक इतरांपासून दूर राहत असले तरी सद्गुणच त्यांच्या प्रसिद्धीचे दूत बनतात.   1 चाणक्य  औरंगाबाद   18 फेब्रुवारी 2013  सोमवार  अजित पवारांचा राज यांना टोला . 03  चष्मा लागला . 10  एकूण पाने 12+6=182किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  अर्थप्रवाह पान. 7  वर्ष 2 1 अंक 262 1 महानगर  दृष्टिक्षेप