जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
  • एक्सक्लुझिव्ह
  • पान 8 वर आज वाचा सुनील रायठठ्ठा यांचे मनोगत
छाया : मनोज पराती   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पुढे काय?  ठेकेदाराने जास्तीचे पैसे मागत काम थांबवल्याने बांधकाम खात्याने नव्याने निविदा मागवल्या. खात्याने कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. पुढील आठवड्यात निविदा उघडल्या जातील. किमान 25 कोटी खर्च अपेक्षित.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 2006 मध्ये निविदा. 10 कोटींत हे काम होणार होते.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 25 कोटी  10 कोटी  2013  2006  अपेक्षित खर्च  लांबी : 13 किमी   रुंदी : 60 मी.  केंब्रिज ते हर्सूल सावंगी  0काही ठिकाणी भूसंपादन झालेले नसल्यामुळे काम रेंगाळले. नंतर ठेकेदारानेही ते थांबवले.   0मधल्या काळात खर्च वाढल्याने ठेकेदाराने पैसे वाढवून मागितले. बांधकाम विभागाला ते शक्य झाले नाही. त्यामुळे काम थांबले.   0आता उरलेल्या कामासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित.   013 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर 9 पूल आहेत. पूल तेवढे सुस्थितीत असून, रस्त्यावर मात्र गुडघाभर खोलीचे खड्डे आहेत.   0अवजड वाहने वगळता कोणताही वाहनधारक या रस्त्यावरून प्रवास करण्याचे धाडस करू शकत नाही.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 68   अपघात   33   मृत्यू   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> वर्ष 2012  शहरात दररोज येणार्‍या वाहनांची संख्या  बायपास झाल्यास परगावाहून येणारी किमान 40 टक्के वाहने जालना रस्त्यावर येणारच नाहीत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> अपघाती मृत्यूचे प्रमाण जवळपास 50 टक्के असून मृतांत दुचाकीस्वारांचा समावेश आहे. मोठय़ा वाहनाला दुचाकी धडकून अपघात झाल्याचे पोलिसांकडील आकडे सांगतात.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 50 हजार   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> बायपासचे अडले घोडे  असे आहे जालना रस्त्याचे वास्तव  4पहिल्या ठेकेदाराने काम अपूर्ण ठेवल्याने नव्याने निविदा मागवल्या आहेत. बहुतांश काम पूर्ण झाले असून, कार्यादेशानंतर 6 महिन्यांत रस्ता खुला होऊ शकतो. लवकर बायपास सुरू करण्याचा प्रयत्न आहे. -व्ही. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>एल. दुबे, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>कार्यकारी अभियंता, सा.बां.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> दै. ‘दिव्य मराठीच्या चमूने या रस्त्यावरून प्रवास केला   0 13 कि.मी. कारप्रवासाला 45 मिनिटे लागली.   0 हे अंतर कापण्यासाठी फार तर 20 मिनिटे लागावयास हवीत.   0 या काळात मोजून सात मालमोटारी येथून गेल्या. त्यात वाळू वाहणारे पाच टिप्पर होते.   0 जप्ती टाळण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला असावा. बाकीची दोन वाहने 20 चाकी होती.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 0एक झाला खरा; पण तीन बायपासचे भिजत घोंगडे 0दोन रस्त्यांवरील अवजड वाहनांचा भार जालना रोडवर   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> ‘बायपासअभावी शहर गुदमरले  असे बदलले निकष  फॅक्ट शीटनुसार मार्च 2002 मध्ये पहिले ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल देण्यात आले. यात 18 हजार फुटांवरून उडू शकतील अशा हेलिकॉप्टरची गरज नमूद करण्यात आली.   या व्यवहारासाठी देण्यात आलेल्या अटी व शर्तींचा विचार करता इटलीमधील ऑगस्टा वेस्टलँड कंपनी पात्र ठरत नव्हती.   सन 2003 मध्ये वाजपेयी सरकारने हे निकष बदलण्याचा सल्ला दिला. माजी सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिर्शांनी बैठक घेऊन शर्ती बदलण्याबाबत चर्चा केली.   मार्च 2005 ते सप्टेंबर 2006 मध्ये तांत्रिक बदल करण्यात आले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> माजी हवाई दलप्रमुख त्यागी यांच्या काळातच शर्ती बदलल्याचे ‘फॅक्ट शीटद्वारे सांगणारे केंद्र या प्रकरणात शक्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यात हा करार रद्द करणे, कंपनीला ब्लॅकलिस्ट करणे किंवा कायदेशीर कारवाईचा पर्याय सरकारसमोर आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हेलिकॉप्टर खरेदीत कथित घोटाळा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ऑगस्टा कंपनीला विचारणा करण्यात आली. तेव्हा कंपनीने सर्व आरोप निराधार आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले होते, असे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> करार रद्द, कंपनी ब्लॅक लिस्ट करण्याचीही तयारी?  अहमदाबाद । कोट्यधीश परिवारातील 11 तरुण-तरुणी सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाले. वसंत पंचमी आणि व्हॅलेंटाइन दिन असा देशीविदेशी मुहूर्त साधून गुरुवारी ‘व्ही-डे केकही कापण्यात आला. हा सोहळा सोलगाव लेवा पाटील समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. खर्चिक, बडेजाव मिरवणारे लग्नसोहळे टाळण्याचा संदेश देण्यासाठी हा सोहळा अत्यंत साधेपणाने झाला. (छाया:शैलेश सोलंकी)   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> आरोप धादांत खोटे : टोपे   मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारीही आरोपांचा इन्कार करत हे राजकीय षड्यंत्र असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, मत्स्योदरी संस्थेला नियमानुसार मिळालेल्या जमिनीतून विलास निकाळजे व त्याचे सहकारी बुद्ध विहारासाठी जमीन मागत होते. त्या जमिनीवर अतिक्रमण होऊ दिले जाणार नाही अशी हमी संस्थेने शासनाला दिली होती, त्यामुळे त्यांची मागणी मान्य केली नाही. 9 जानेवारीस मी जालन्यात नव्हतो, मुंबईस मंत्रिमंडळ बैठकीसाठी गेलो होतो. त्यामुळे मी विलासला बंगल्यावर बोलावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांच्यासोबत तो बंगल्यावर आला असा आरोप आहे, ते समाधान शेजूळ व विलासचे चुलते जगन्नाथ निकाळजे यांचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. त्यांनीही विलास बंगल्यावर त्यांच्यासोबत गेल्याचा इन्कार केला आहे. माझ्या बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले, त्यातही तसे काहीही दिसलेले नाही. माझ्यावरील आरोप धादांत खोटे आहेत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> गडकरींचे ‘नो कॉमेंट्स   पत्रकारांशी बोलण्यास गडकरी यांनी नकार दिला. गेल्या तीन महिन्यात मीडियाशी काहीच बोललो नाही. काही बोलायचे नाही. गप्पा मारायला नंतर येईन, असे ते म्हणाले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आठवले, आनंदराज, कवाडे यांची मागणी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>भाजप प्रदेशाध्यक्षपदावर पाऊण तास बंदद्वार चर्चा   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>निकाळजे मृत्यू प्रकरणाची   सीआयडी चौकशी करा मागणी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>गडकरी, तावडे, दानवे यांच्यात गुप्त खलबते   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> व्हीआयपी सुरक्षेवरील खर्चाचा तपशील द्या; सुप्रीम कोर्टाचे निर्देश  संच क्षमता कधी बंद   3 210 13 फेब्रुवारी 13   4 210 6 नोव्हेंबर 12   5 210 14 फेब्रुवारी 13   6 250 6 नोव्हेंबर 12   7 250 14 फेब्रुवारी   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 40 वर्षांत पहिल्यांदाच निíमती ठप्प   परळी, नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस चंद्रपूर, भुसावळ येथे थर्मल आहे. वीज निर्मिती क्षमतेत (1130 मेगावॅट) परळी दुसरे केंद्र आहे. 1972 पासून हे केंद्र कधीच ठप्प नव्हते. येथे 47 हजार मे. टन कोळसा शिल्लक आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> फुटबॉल मैदानाच्या निम्म्या आकाराचा हाच लघुग्रह यानंतर 2019 मध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> रीवा स्टिनकॅम्प : प्रिस्टोरियसची ही प्रेयसी असलेली 33 वर्षीय रीवा प्रसिद्ध मॉडेल आणि टीव्ही स्टार होती. कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर तिने मॉडेल म्हणून करिअर केले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> कोण हा ऑस्कर प्रिस्टोरियस?  3 ब्लेड रनर नावाने प्रसिद्ध असलेला प्रिस्टोरियस हा ऑलिम्पिक स्पध्रेत भाग घेणारा पहिला अपंग धावपटू.   3 पॅरालिम्पिक क्रीडा स्पध्रेत त्याने 4 बाय 400 मीटर रिले स्पध्रेत सुवर्णपदक पटकावले. तेव्हा तो चर्चेत आला होता.   3 एक वर्षाचा असतानाच गुडघ्याखाली त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्यावर कार्बन फायबरच्या ब्लेडआधारे तो धावण्याच्या शर्यतीत धावत होता.   3 गेल्या वर्षी ‘टाइमने जाहीर केलेल्या यादीत त्याला जगातील पहिल्या 100 सर्वांत प्रभावी व्यक्तींमध्ये निवडले होते.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>पृथ्वीजवळून आज लघुग्रह जाणार, परंतु धोका नाही!   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>परळीचे वीज निर्मिती केंद्र बंद करण्याची नामुष्की   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>हेलिकॉप्टर खरेदी: त्यागींच्या काळातच शर्तींमध्ये बदल   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> भारत-विश्व पान. 5   कुरियन यांचा राजीनामा अटळ   अग्रलेख पान. 6   सहाराचे गौडबंगाल  सुविचार   तुमच्यापाशी जे काही आहे त्यात फुगवून सांगू नका आणि इतरांचा द्वेषही करू नका. इतरांचा द्वेष करतो त्याला कधीच मन:शांती लाभू शकत नाही.   1गौतम बुद्ध  व्हॅलेंटाइनदिनी थरार  पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता धावपटू ऑस्कर प्रिस्टोरियसला अटक, प्रेयसी मॉडेल, टीव्ही स्टार  ‘ब्लेड रनरने चोर समजून प्रेयसीवर झाडल्या गोळ्या  औरंगाबाद   15 फेब्रुवारी 2013  शुक्रवार  सर्वाधिक रोमँटिक जोडी . 04  विजयी कामगिरी . 10  एकूण पाने 12+8+4+8=322किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र   पान 8 वर  दृष्टिक्षेप  वर्ष 2 1 अंक 259 1 महानगर  मधुरिमा आज