जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
अाैरंगाबाद. २१ सप्टेंबर २०१४  महायुतीचा जागावाटपाचा ितढा; मत बदलासंदर्भात संमिश्र काैल  गरिबांघरी सिलिंडरसाठी करा दान  िहऱ्यांच्या फक्त ३६ खाणी, वर्षभरात अर्ध्याच उरणार  {मानसी दाश / वरुण प्रताप सिंह /नवी दिल्ली   ऑफलाइनअॅपसंगीत उद्योगातील सध्याचा नवा ट्रेंड आहे. गेल्या सहा महिन्यांत अशा प्रकारचे चार मोठे अॅप लाँच करण्यात आले आहेत. वर्षअखेरीस आणखी दोन येतील. एवढेच नव्हे तर दर महिन्याला चार मोठ्या अॅपमधून १०-१० लाख गाणी डाऊनलोड होत आहेत. अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची आकडेवारीही आश्चर्यकारक आहे. लाँचिंगच्या ४८ तासांच्या अाधी सावन प्रो दहा हजारांनी डाऊनलोड केले. अॅप विंक प्लसच्या डाऊनलोडचा आकडा लाँचिंगनंतर चार दिवसांत एक लाखाने ओलांडला होता.   विंक प्लसवर आठ भाषांमध्ये १७ लाख गाणी आहेत. ३० लाख गाणी देणारे गाना प्लसचे डाऊनलोड्स पहिल्या ४५ दिवसांत १० लाखांपेक्षा जास्त झाले. गेल्या दोन महिन्यांत गाना प्लसचे प्ले काउंट २०० टक्के वाढले आहे. स्टीव्ह जॉब्ज यांनी आयपॉड लाँचिंगवेळी म्हटले होते की, आता एक लाख गाणी आपल्या खिशात आहेत. आता आयपॉडलाही आव्हान मिळत आहे. त्यामुळे आता केवळ १०० रुपये देऊन महिनाभर लाखो गाणी ऑफलाइन ऐकता येतील. गाना प्लस १२३ रु., सावन प्रो. १२० रु., हंगामा प्रो ११० रु आिण विंक प्लस ९९ रु. प्रति महिन्यात ऑफलाइन म्युिझक अॅप देत आहे. या वर्षी गुगलचे अॅप आिण आरडियो अनलििमटेड अॅपही बाजारात येईल. आरडियोजवळ कोटी गाण्यांचा स्वत:चा संग्रह आहे आिण धिंगाणाची कोटी गाणीही आहेत.   हंगामा िडजिटल मीिडयाचे सीईओ नीरज रॉय यांच्या म्हणण्यानुसार, केवळ हिंदीच नव्हे तर प्रादेशिक भाषेतील गाण्यांची मागणी वाढत आहे. यूट्यूब अॅप लाँचिंगच्या चर्चेमुळे कंपन्या आपले आकडे लपवत आहेत. ९६० कोटी रुपयांच्या संगीत उद्योगातील ही क्रांती आहे.   भारताचे पहिले ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीपिंग पोर्टल इंडोपियाचे प्रमुख नरोत्तम िगरी यांच्या म्हणण्यानुसार ऑफलाइन गाण्यांची बँडविड्थ वाचेल, भारतात बँडविड्थ अजूनही खूप महाग आिण कमकुवतही आहे. त्यामुळे ऑफलाइन सोईस्कर आहे. देशातील मोठ्या म्युझिक कंपन्या, हंगामा, सावन, टी सिरीज, सारेगामा, आयमस्ती, एनएच आिण आयट्यून्स आहेत. पायरेटेड ऑनलाइन गाणी करणाऱ्या वेबसाइट बंद असतात. रॉयल्टीची रक्कम भरल्यामुळे कलकत्ता उच्च न्यायालयाने songs.pk बंद करण्याचे निर्देश दिले होते. २०१३ मध्ये िडजिटल म्युिझक दर ४.३ टक्क्यांनी वाढला आहे.  { डॉक्टर हजारो मैल दूर असलेल्या रुग्णांचे रोगनिदान करू शकतील. किचकट िनदान करणेही यामुळे शक्य होईल. पुनर्तपासणी आैषधांचीही रिमायंडर देणे शक्य आहे.