जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
परिणाम काय?  (कंसात जुने दर)  गाडी स्लीपर एसी टू टायर थ्री टायर फस्र्ट क्लास   औरंगाबाद-मुंबई 191 (169) 137 (715) 553 (480) 1557 (1220)   औरंगाबाद-सिकंदराबाद 225 (224) 965 (935) 673 (623) 1625 (1575)   औरंगाबाद-नागपूर 330 (288) 1280 (1235) 887 (811)   औरंगाबाद -दिल्ली 501 (418) 1893 (1810) 1301 (1162)  (दर प्रति कि.मि.)  अर्थसंकल्पापूर्वीच का?   येत्या अर्थसंकल्पात सुविधांची घोषणा होईल. भाडेवाढ त्यात केली असती तर जनतेचे घोषणांकडे लक्ष गेले नसते.       नवे रेल्वे मार्ग, नव्या गाड्या आणि अन्य सुविधांची यात घोषणा होईल. अर्थसंकल्पात भाडेवाढ जाहीर केली असती तर लोकांचे लक्ष घोषणांकडे गेलेच नसते.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> .. मी तसे कधी बोललोच नाही!   बुधवारी बारामतीमध्ये आयोजित सत्संगात बापूंनी पीडित मुलीबद्दल आपण काहीच गैर बोललो नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘चार वर्षांपासून माझ्यावर या ना त्या निमित्ताने विविध आरोप लावण्यात येत आहेत. मात्र, ईश्वर माझ्या बाजूने असल्याने मी व्यथित होत नाही, उलट आत्मबल दृढ होत आहे. मी आरोपी असेन तर अटक का केली जात नाही?   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पीडित कुटुंबीयांची सेवा करणार   पीडित मुलीच्या पगारावर कुटुंबाची गुजराण होती. हे कुटुंब आता उघड्यावर आले आहे. त्या माता-पित्यांनी मला मुलगा मानून सेवेची संधी द्यावी.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> देशाच्या बदनामीसाठी 62 कोटी खर्च   परदेशी शक्तींनी हिंदुस्थानला बदनाम करण्याच्या कुटिल डाव रचला असून त्यासाठी गेल्या चार वर्षांत 62 कोटी रुपये खर्च केले आहेत.     इंग्रजांच्या ‘फोडा आणि झोडा नीतीप्रमाणे माध्यमे लोकांना वास्तवापेक्षा भलतेच काही दाखवून दुफळी निर्माण करत आहेत. मात्र, आपल्यावर लोकांची र्शद्धा असल्याने कितीही आरोप झाले तरी फरक पडत नाही, असा विश्वास बापूंनी व्यक्त केला.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) येथे विहिरीतील बिबट्याने बाजेचा असा आधार घेतला.  0मंगळवारी रात्री कैलाश गडाख यांच्या विहिरीत बिबट्या पडला 0बुधवारी अडीच तास शर्थ, बिबट्याला वाचवले 0अगोदर बाज सोडली, नंतर पिंजरा सोडून बिबट्याला पकडले  विहिरीत पडला बिबट्या..  उत्तम कांबळे  साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे टीकास्त्र  0उप आणि गैर उपनगरीय जनरल क्लास 2 आणि 3 पैसे   0जनरल व स्लीपर 4 व 6 पैसे   0एसी चेअरकार व थ्री टायर 10 पैसे   0फस्र्ट क्लास व टू टायर 3 व 6 पैसे   0एसी फस्र्ट क्लास 10 पैसे   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> दहा वर्षांनंतर सर्वच वर्गांच्या प्रवासभाड्यात वाढ  21 फूट   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>पाणी असलेल्या विहिरीत पाइपच्या आधाराने बिबट्या तरंगत होता.  बापूंचे तत्त्वज्ञान  भाडेवाढ अशी   रेल्वेप्रवास 21पासून महागणार  मध्यप्रदेशचा (इन्सेटमध्ये) सुधाकरसिंग शहीद झाल्याचे कळताच पत्नी दुर्गाला दु:खावेग अनावर झाला. चार महिन्याचा मुलाला कवटाळून तिने अर्शूंना वाट करून दिली.  शेरनगरमध्ये (इन्सेटमध्ये) शहीद हेमराजचे पार्थिव पोहोचताच मातेने विलाप केला.  दिवसभर कुठे, काय घडले..  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>परशुराम असो की नथुराम, वादाला मंडळच जबाबदार   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> अन् ते हसताहेत  माझ्या शहीद मुलाचे शिर आणा, चेहरा पाहूनच करीन अंत्यसंस्कार  वर्ष 2 1 अंक 224 1 महानगर  मधुरिमा उद्या  दृष्टिक्षेप  तरुण-तरुणीतील मैत्री म्हणजे सत्यानाश!