जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>बापूंचे डोके ठिकाणावर नाही : रणबीर कपूर   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> नाहिदाबानो पठाण  मॅडम, घाबरू नका..  शब्दांच्याच जखमा  0 एससी,एसटींना वाढीव शुल्कातून वगळले   0 2 ते 2.5 लाखांची होती समितीची शिफारस  मीडियावर बंदीबाबत नोटीस   प्रकरणाच्या वृत्तांकनावर बंदीच्या मुद्दय़ावरून जिल्हा न्यायाधीशांनी पोलिसांना नोटीस बजावून 9 जानेवारीपर्यंत उत्तर देण्यास सुनावले आहे. तत्पूर्वी प्रथमवर्ग महानगर न्यायदंडाधिकार्‍यांनी कोर्टाच्या अनुमतीशिवाय या प्रकरणाचे वृत्तांकन व प्रसारण अवैध असल्याचे म्हटले होते.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> संतांची अशांत‘वाणी । मुलगी आणि नराधम दोघेही दोषी : आसाराम बापू  वादांची जंत्री!   संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास ज्येष्ठ साहित्यिक पुष्पा भावे यांनी विरोध केला होता. शिवसेनेने यावर भावे यांना रत्नागिरीत प्रवेशबंदी करण्याचा इशाराही दिला. निमंत्रितांच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षा प्रज्ञा पवार यांनीही बाळासाहेबांच्या नावाला विरोध करत बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी संयोजकांची भेट घेऊन व्यासपीठावर परशुराम यांचे चित्र लावल्यास संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> झारखंड : सरकार अल्पमतात   रांची । <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>झारखंड मुक्ती मोर्चाने सोमवारी झारखंडमधील भाजप सरकारचा पाठिंबा काढला. त्यामुळे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांचे सरकार अल्पमतात आले आहे. झामुमोचे 18 आमदार पाठिंबा काढल्याचे पत्र मंगळवारी राज्यपालांना देणार आहेत.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <इँं2‘ं16>त्त्क्ल् घ्क्ड्डवत्त्क्क   </इँं2‘ं16> अग्रलेख पान. 6   घाण्याला जुंपलेले क्रिकेटपटू आणि..  सुविचार   सूर्य, चंद्र आणि सत्य या तीन गोष्टी कुठल्याही स्थितीत अधिक काळ लपून राहू शकत नाहीत.   1 भगवान गौतम बुद्ध  औरंगाबाद   8 जानेवारी 2013  मंगळवार  महानायकाची सलामी . 09  वडिलांचे डोळे पाणावले . 10  एकूण पाने 12+8+4=242किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  निरामय . पान 7  ..म्हणजे मुलींनी आता सोबत राखी ठेवली तर त्या सुरक्षित राहतील?   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> नवी दिल्ली/पाटणा । संयुक्त जनता दलाचे खासदार शिवानंद तिवारी यांनी सरसंघचालक आणि एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे म्हटले आहे. यावर भाजपने आक्षेप नोंदवला. संघाची विचारप्रणाली हिंदूंमध्ये तर एमआयएमची मुस्लिमांत असल्याचे ते म्हणाले. तिवारींच्या वक्तव्याने एनडीएत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> मुंबई । अभिनेत्री विद्या बालन आणि यूटीव्हीचे सीईओ सिद्धार्थ रॉय कपूर हे नवदांपत्य विवाहानंतर प्रथमच झी सिने पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांसमोर आले. या वेळी ऋषी कपूर यांच्यासोबत दांपत्याने पोझ दिली.  5 जानेवारी : 25 वर्षांनंतर स्त्रियांचे वस्त्रहरण करण्यासाठी अंगावर कपडेच राहणार नाहीत, असे विधान तरुणसागर महाराजांनी केले.  4 जानेवारी : मध्यप्रदेशचे उद्योगमंत्री विजय वर्गीय म्हणाले, महिलांनी लक्ष्मण रेषा ओलांडली तर बाहेर रावण उभेच आहेत.  ‘मंत्राचा जप करत भाऊ मानले असते तर अत्याचार झाला नसता  स्थानिक नेत्यांचा आक्षेप काय?   दलवाई मुस्लिम समाजाचे नेते होते. त्यांचे साहित्य सामाजिक सुधारणांवर प्रकाश टाकणारे असल्याचे सांगितले जात असले तरी ते लेखन तसे नव्हते, असा चिपळूण येथील अल्पसंख्य समाजाचे नेते शाहनवाज शाह यांचा आक्षेप आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> वादग्रस्त संमेलनाची ग्रंथदिंडी रद्द  राष्ट्रकुल निबंध स्पर्धेत लखनऊच्या विद्यार्थिनीला रौप्य  वर्ष 2 1 अंक 222 1 महानगर  साहित्यिक हमीद दलवाईंच्या घरापासून निघणार होती ग्रंथयात्रा, आता काढणार पर्यावरण दिंडी  दृष्टिक्षेप