जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
आदित्य चोप्रा-राणी मुखर्जीचे इटलीत गुपचूप लग्न, विभक्त झाल्यास राणीला 25 टक्के वाटा मिळणार मुलाखत : संजय परब रायबरेलीत प्रियंका गांधी शुभचिंतकांची वक्तव्ये उतावीळपणाची : मोदी पुणे येथील प्रसिद्ध र्शीमंत र्शी दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात मंगळवारी मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिराचा संपूर्ण गाभारा व र्शींच्या मूर्तला मोगर्‍याच्या फुलांची आरास करण्यात आली होती. विशेष प्रतिनिधी । मुंबई/नवी दिल्ली   लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील तिसर्‍या व अखेरच्या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान होत असून, मंगळवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मुंबईतील सहा मतदारसंघांसह राज्यातील 19 मतदारसंघात 338 उमेदवार आपले नशीब आजमावत असून त्यात 149 अपक्ष व 26 महिला उमेदवारांचा समावेश आहे. या टप्प्यात मराठवाड्यातील जालना, औरंगाबादेतही मतदान होत आहे.  19 मतदारसंघांत एकूण 3 कोटी 17 लाख 39 हजार 442 मतदार आहेत. त्यात 1 कोटी 70 लाख 20 हजार 383 पुरुष व 1 कोटी 46 लाख 22 हजार 713 महिलांचा समावेश आहे. यापूर्वी 10 एप्रिल व 17 एप्रिल या दोन टप्प्यात राज्यातील अनुक्रमे दहा व 19 अशा एकूण 29 मतदारसंघांत मतदान झाले. आता गुरुवारी अखेरचा म्हणजे तिसरा टप्पा पार पडत आहे. फक्त भूमिका पान. 6  0मोदी उवाच.. . अग्रलेख  0संभ्रम निर्माण करणारे मतदान - नागेश केसरी वर्ष 3 1 अंक 325 1 महानगर न्यूज इनबॉक्स