जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
असा लावला छडा   जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक, गुन्हा शाखेचे निरीक्षक चंपालाल शेवगण यांनी सहकार्‍यांच्या मदतीने स्फोटात सापडलेल्या कार्बन कंपनीच्या मोबाइलच्या पावत्यांवरून माग काढला. 70 टक्के जळालेल्या या पावत्यांवर केंद्रे व अंबा असे दोन शब्द दिसत होते. तेवढय़ावर तपास सुरू झाला. यात तरकसे याच्या नावावर मोबाइल व सिमकार्ड खरेदी करण्यात आल्याचे उघडकीस आले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पोलिसांना 1 लाख बक्षीस   राज्यभरच नव्हे तर देशात खळबळ उडवून देणार्‍या या प्रकारामुळे एनआयए, एटीएस, बीड पोलिस तपास करत होते. शेवटी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले. हा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल एटीएस आणि बीड पोलिसांना राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी 1 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>पोलिसांचा दावा; वाहकाच्या घरात झाला होता स्फोट, आरोपी जेरबंद   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> औरंगाबादेत रविवारी झालेल्या कार्यशाळेत बोलताना अण्णा हजारे.  ‘ठाकरे पार्क होऊ देणार नाही!   शिवाजी पार्कचे ठाकरे पार्क होऊ देणार नाही, असे उत्तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राऊत यांच्या टीकेला दिले आहे. बाळासाहेबांचे लेख लिहून व त्यांच्यासारखी भाषा वापरून कागदी वाघांचा आवाज कधी डरकाळी होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेचे नवीन प्रतीक उभे केले जात आहे, असे ते म्हणाले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> अण्णा हजारे यांची मागणी, भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणे हा भ्रष्टाचारच  ठेचा-भाकरी भावली   वेरूळ मुक्कामी त्यांनी महाराष्ट्रीय जेवणाला सर्वाधिक पसंती दिली. विशेष म्हणजे पिठलं-भाकरी व हिरव्या मिरचीचा ठेचा त्यांना विशेष भावला. चारही दिवस त्यांनी केवळ महाराष्ट्रीय जेवण घेतले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> उपिंदर सिंग, पंतप्रधान कन्या   वेरूळ लेणी पाहणे हा जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. लेणी पाहून मी पूर्णपणे भारावून गेले आहे. लेणी पाहताना मानवास कशाचेही भान राहू नये, अशी या लेणींची कारागिरी आहे.   (लेणीबाबत नोंदवलेला अभिप्राय)   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> अग्रलेख पान. 6   काटेरी संघर्ष  साधेपणाने वावर  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>स्मारकाबाबत शिवसेनेचे घूमजाव   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> केजरीवाल यांची रॅली  लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात सभा, संमेलने, कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्राचा लोकपालचा मसुदा केराच्या टोपलीत फेकण्यासारखा आहे. दोन वर्षात आम्हाला हवे तसे जनलोकपाल मिळेल, परंतु भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पंचवीस वर्षांनंतर यश मिळेल, असा आशावाद अण्णांनी व्यक्त केला. तोपर्यंत कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नुकत्याच केलेल्या आसाम व ओडिशा दौर्‍याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मतदार हाच या देशाचा राजा असून त्यांनी मताचा हक्क योग्यपणे बजावल्यास परिवर्तन शक्य असल्याचे अण्णा म्हणाले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> सिंचनावरील श्वेतपत्रिकेची   न्यायालयीन चौकशी करा  वर्ष 2 1 अंक 186 1 महानगर  अर्थप्रवाह   . पान 7  पंतप्रधान कन्येचा वेरूळवर अभ्यास