Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
बिग बीनी दोस्ती निभावली नाही?  मोदींकडून ओबामा काय शिकणार?  मतदारदिनी निवडणूक आयोगाचे पोर्टल होणार लाँच  यूट्यूब किती पैसे कमावतो  डी. डी. वैष्णव जोधपूर   अमेरिकीअध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत २६ जानेवारी रोजी राजपथावर भारतीय हवाई दल आपल्या प्लाय पास्टच्या साडेचार मिनिटांत देशाच्या ताकदीचे प्रदर्शन करेल. यामध्ये सामील होणारे सुखोई जोधपूरहून उड्डाण करेल. हा फ्लाइंग पास्ट वैमानिकांच्या आयुष्यातील सर्वात गौरवशाली क्षण असेल. जोधपूरहून उड्डाण करणाऱ्या दोन टीम २० सेकंदांत अॅक्शन पॅक्ड स्टंट करतील तेव्हा पाहणारेही श्वास रोखून धरतील. त्याच्या तयारीसाठी वैमानिकांनी दररोज १२-१२ तास सराव केला. गेल्या आठवड्यात त्ांनी १० ते १२ तास उड्डाण केले. प्रदर्शनात ऐनवेळी गडबड होऊ नये यासाठी बारीकसारीक गोष्टींवरही प्रचंड मेहनत करण्यात आली. जोधपूरहून सुखोई ३० एमकेआय घेऊन राजपथाच्या आकाशात त्रिशूल व्हिर्टिकल चार्ली फॉर्मेशन निर्माण करणाऱ्या धडाकेबाज वैमानिकांनी   }उर्वरितपान१०  कॅन्सरग्रस्त रुग्णांचा आरोग्यदूत  अहमदनगर