Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
युवराज देणार शिष्यवृत्ती  जेट कनेक्ट- ऑन टाइम अराइव्ह : ८८.९२ %   जेट कनेक्ट जेट एअरवेज ग्रुपचा भाग आहे. मुंबई त्याचे हब  पाटण्याच्या २९ वर्षीय सरगमच्या गायकीने संपूर्ण राज्याला भुरळ घातली आहे. मात्र, तिच्यातील दृष्टिदोषामुळे कुणीही तिच्याशी लग्न करण्यास तयार नाही. चार वर्षांपासून गायकीचे धडे शिकणाऱ्या अनेक प्रसिद्ध संगीतकारांनी तिची वाहवा केली आहे. विवाहाविषयी सरगम म्हणाली, समाज एका बाजूने माझे कौतुक करतो आणि दुसरीकडे माझ्याशी कोण लग्न करणार, असे म्हणतो. आता मी लग्नाचा विचार करत नाही. फेब्रुवारी रोजी सरगमने संगीतबद्ध केलेल्या गाण्याचे रेकॉर्डिंग ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित होईल.  ओबामा दौऱ्यामुळे द्राक्षे झाली आंबट!  अग्नी-५ ची यशस्वी चाचणी  ग्रामीण भारतात ऑनलाइन शॉपिंग फीव्हर!  पाकला हवी बरोबरी : गार्ड आॅफ ऑनरचे नेतृत्व महिलेकडे द्या