जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
एक्सपर्ट  0 </टं1ं3ँ्र2टी्िर4े>सीए संजय गुप्ता, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>नवी दिल्ली 0 </टं1ं3ँ्र2टी्िर4े>सीए राजेश जैन, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>भोपाळ   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> आयआयटीयन्सच्या आणखी कथा. पान 12  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>वेदव्रत पेन   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>0 आयआयटी खरगपूर   0 15 वर्षांपासून नासामध्ये संशोधन   0 87 पेटंट मिळवले   0 सध्या चित्रपटनिर्माते  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>नव्या भूमिकेत आयआयटीयन्स   </ऊ्र58ं ट1ं3ँ्र> हटके काम करणार्‍यांवर </टं1ं3ँ्र2टी्िर4े>उपमिता वाजपेयी यांचा खास वृत्तांत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> वेगळे  लग्न मोडले अन् ..   नागदरवाडीच्या मुली कामाच्या म्हणून त्यांचे लग्न लवकर होई. मात्र, गावातील पाण्याचा वनवास पाहून मुलांना मुली देण्यास वधूपिता धजावत नसत. येथील तरुण बाबूराव केंद्रे यांच्या बाबतीतही असाच प्रसंग घडला. त्यांचे लग्न ठरले. मात्र, त्या पाहुण्यांना येथील पाणी टंचाईची कुणकुण लागली. त्यांनी लग्नाला नकार दिला. केंद्रे यांनी लग्न मोडताच पाण्यासाठी गावात काही तरी करायचेच, अशी खूणगाठ बांधली. आणि 1999 मध्ये एका शाश्वत विकासाची पायाभरणी झाली.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>हिरवाईने बहरले गाव   जलसंवर्धनाच्या कामामुळे गाव शिवारात पाणी खेळू लागले, गावकर्‍यांचा हुरूप वाढला. पाणलोट कामांना गती आली. पावसाचा थेंब-थेंब जिरू लागला. पडीक जमिनीत झाडे लावली. उजाड डोंगर वृक्षराजीनी बहरून गेले. पाणीपातळी वर आली. उन्हाळ्यातही विहिरी तुडंब भरून राहत आहेत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> नांदेड जिल्ह्यातील नागदरवाडीत ऐन टंचाईत तुडुंब भरून वाहणारा बंधारा आणि विहीर.  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>देशभर न्यायालयांमध्ये तीन कोटी प्रकरणे प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर 15 दिवसांनी निवृत्त होणारे जस्टिस चंद्रू यांची कार्यशैली प्रेरणादायी आहे..   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> आश्वासक  घोटभर पाण्याची तगमग संपली   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> आयकर कायद्यातील अनेक तरतुदी झाल्या कालबाह्य   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <इँं2‘ं16>?बाबा </इँं2‘ं16>आदम  संडे क्रेझ  रंजक  <ऊइ टं23ँीं>िक्कत्र्ब्ड्ढ त्र्ष्ठक्ìड्ढ ़?र्श्क्कष्ड्ढ   </ऊइ टं23ँीं>ि या पानासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया एसएमएस करा </टं1ं3ँ्र2टी्िर4े>09223177890 </टं1ं3ँ्र2टी्िर4े>या क्रमांकावर. फेसबुकवर </टं1ं3ँ्र2टी्िर4े><अ1्रं>ुँं2‘ं1 ींीि12ँ्रस्र ्न41ल्लं्र2े </अ1्रं>वर जाऊनही प्रतिक्रिया देऊ शकता.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>कोलकाता । </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>‘चटगाव या चित्रपटाच्या दिग्दर्शनामुळे वेदव्रत यांना प्रसिद्धी मिळाली. गेल्या वर्षअखेर तो प्रदर्शित झाला, पण जगाला त्यांची आणखी एक ओळख आहे. या माणसाने फोटोग्राफीचे जगच बदलून टाकले. 1995 मध्ये त्यांनी जगातील सर्वात छोटा कॅमेरा तयार केला, जो सध्या प्रत्येक मोबाइल फोनपासून अंतराळातील दुर्बिणीतही वापरला जातो.   87 पेटंट मिळवणारे पेन चित्रपट दिग्दर्शनाकडे कसे वळले, हे ऐकणे रंजक आहे. वेदव्रत सांगतात की, ‘आधीपासूनच मला परफॉर्मिंग आर्टचा छंद होता. कोलंबिया विद्यापीठात संशोधनादरम्यान होस्टेलमधून पळून जाऊन विद्यापीठातील थिएटर गाठत होते. वाटत होते की, पीएच.डी. कधी पूर्ण होऊ नये आणि थिएटर असेच सुरू राहावे. संशोधन पूर्ण केल्यानंतर नासामध्ये नोकरी केली. 15 वर्षांत त्यांनी शेकडो शोध लावले, पण मनात कुठे ना कुठे थिएटर होते. 2008 मध्ये नासाची नोकरी सोडली. संपूर्ण अनुभव सिनेमोटोग्राफीपर्यंतच र्मयादित ठेवला आणि इथेच सुचली चित्रपट दिग्दर्शनाची कल्पना. स्वत:च्या फिल्म सेटवर 300 चित्रपट पाहिले आणि बनवला ‘चटगाव.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>नागदरवाडीत वाहतात जलसमृद्धीचे पाट!   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>जस्टिस चंद्रू, फास्ट ट्रॅक कोर्टापेक्षा 83 पट जलद   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> चिदंबरमजी, ड्रायव्हरला किती पगार देता?  भरतपूरच्या महाराजांनी कचरा उचलण्यासाठी वापरल्या  रोल्स रॉइसचा नकारही रंजक  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>‘कार पाहण्यासाठी आल्या एवढय़ा कार   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>शेतकर्‍यांचा ध्यास,   शाळेसाठी खर्चतात   शेतीची कमाई   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> अहमदनगर. रविवार. 24 फेब्रुवारी 2013