Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
सहकारमंत्र्यांसमाेर निदर्शने शेतकऱ्यांवर बेदम लाठ्या ग्रीक दिवाळखोरीचा सेन्सेक्सला धसका दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली  बांगलादेशातपराभवानंतर टीम इंडिया वनडे, टी-२० सामने खेळण्यासाठी १० जुलैला झिम्बाव्वे दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, बाेर्डाने अर्ध्या संघाला आराम देऊन बाहेर बसवलेल्या अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवले. सचिन तेंडुलकरनंतर १५ वर्षांनी महाराष्ट्राला कर्णधारपद मिळाले आहे. १९९६ मध्ये पहिल्यांदा कर्णधार बनलेला सचिन २००० मध्ये या जबाबदारीतून मुक्त झाला होता. धोनी निवृत्तीच्या मार्गावर आहे. कोहलीशी त्याचे पटत नाही. या वादात तिसऱ्यालाच कर्णधार करून बोर्डाने नवा पर्याय तर आणला नाही? २०६ कोटींच्या खरेदीची एसीबीद्वारे चौकशी करा प्रियंका गांधी यांच्या जमिनीची माहिती द्या स्वप्रमाणित कागदपत्रे देण्याची अल्पसंख्याक व्यक्तींना परवानगी जडेजा, रैना, ब्राव्हो यांना बीसीसीआयची क्लीन चिट अमरनाथ यात्रा जुलैपासून सुरू होत आहे. बालटालपासून २७ किमी पुढे कारगिर रस्त्यावर झीरो पॉइंटवर ३५०० पेक्षा जास्त दुकानदारांनी १५ दिवस आधीच मुक्काम ठोकला असून बहुतांश रोजेदार आहेत. या वेळी यात्रेकरूंना हलवा, पुरी, पराठा, फास्ट फूडवर बंदी आहे. पहिल्यांदाच पंतप्रधानही येथे येऊ शकतात. बालटालहूनराजीव पांडे/ दीपकुमार यांचा वृत्तांत... ज्या फाेटाेत लेकच नाही, ती कसली अाली सेल्फी? एअर इंडियाने यूएईमध्ये बॅगेज नियम केला लागू निसान सनी मायक्रा मॉडेलच्या कारचे कॉलबॅक देशांत छोट्या विक्रेत्यांना कर्ज देणार अॅमेझॉन.काॅम लीप सेकंद : आजचा दिवस सेकंदाने मोठा एचडीएफसी बँकेकडून ३० मिनिटांत कार, बाइक कर्ज