Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
उत्तर  स्टीव्ह जॉब्जनंतर कशी बदलली अॅपल  अंधांनीही पाहिली चित्रे  अडीच वर्षांच्या बेबी श्यामलीकडून अभिनय करून घेणे कठीण होते. या मुलीला कसे समजावून सांगावे, असा प्रश्न पडला. एक वेळ अशीही आली की मणिरत्नम चित्रपट निर्मिती थांबवण्याच्या विचारात होते. मात्र, यातून मार्ग काढत चित्रपटाच्या युनिटने एका विशेष बालिकेला शोधले. तीन दिवस तिच्या हावभाव, दिनचर्येचे चित्रीकरण करण्यात आले. वडिलांनी श्यामलीला त्या मुलीच्या हसण्या-रडण्याची, ओरडण्याची आणि रागात येण्याची नक्कल करण्यास शिकवले.  66%   लोक स्वत:च्या पैशानेच घर घेतात. ९%च कर्ज घेतात, उर्वरित मित्र, सावकारांकडून घेतात.  अहमदनगर