Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
मणिपुरात मंत्र्यांच्या घरावर पुन्हा हल्ला पीटर मुखर्जी यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी मनमोहनना समन्स पाठवावे की नाही ? सीबीअायची विचारणा येल विद्यापीठाचा दावा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पाहणी, जगात सध्या ३० खर्व ४० अब्ज झाडे शिक्षकदिनी राष्ट्रपती, पंतप्रधानांनी घेतला वर्ग राजकारण करू नका, अाता मी निरोप्या : पवार  सातारा दुष्काळग्रस्तांशीसंवाद साधल्यानंतर राष्ट्रवादी कांॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘तुमच्या मागण्यांचा निराेप पाेहाेचवताे. सरकार काय उपाययाेजना करणार हे त्यांच्याशी बाेलून तुम्हाला पंधरा दिवसांत कळवतो. अापली भूमिका अाता निराेप्याची अाहे. या विषयावर काेणीही राजकारण करू नये. दुष्काळातही दिशाभूल संघ-भाजपच्या समन्वय  बैठकीला मोदींची हजेरी नवा एकही प्रकल्प नकाे कोकणचे पाणी वळवा! विश्व साहित्य संमेलन अाजपासून अंदमानात मालेगाव स्फोट खटला न्यायमूर्तींची माघार एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~४.००