जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
लातूर शहरात गुरूवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. छाया : श्याम भट्टड पोलिस सन्मान पदक जाहीर 12 राज्यांत 121 जागांसाठी मतदान  0देशभरात आतापर्यंत 232 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण   दिव्य मराठी नेटवर्क । नवी दिल्ली   लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात गुरुवारी 12 राज्यांतील 121 जागांसाठी मतदान शांततेत पार पडले. या सर्वच राज्यांत मतदानाचा टक्का वाढला असून झारखंड-राजस्थानात तर विक्रमी मतदान झाले. 2009 च्या तुलनेत या राज्यांत 15 टक्के अधिक मतदान झाले आहे.  सर्वाधिक मतदान प. बंगालमध्ये नोंदले गेले. येथे 4 जागांसाठी 80 टक्के मतदान झाले. मध्य प्रदेशातील 10 जागांसाठी सर्वांत कमी म्हणजे 54 टक्के मतदान झाले. 2009 च्या तुलनेत हे मतदान 3 टक्के अधिक आहे. आतापर्यंत देशभरात 232 लोकसभा जागांसाठी मतदान झाले असून आता सहाव्या टप्प्यात 24 एप्रिल रोजी 12 राज्यांत 117 जागांसाठी मतदान होईल. <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>2500 कोटी चार दिवसांत जमा करू  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> खासगी दूरसंचार कंपन्यांच्या ऑडिटचा कॅगला अधिकार केजरीवालांच्या हाकेवर देशभरातून देणग्यांचा वर्षाव    , चार महिन्यांत 28 कोटी मोदी महिलांवर पाळत ठेवतात भूमिका पान. 6  0पुरस्कार मिळाला.. आमी नाय पायला! .अग्रलेख  0सत्तापालटाचे ‘भ्रष्टाचार अस्त्र - सुधाकर जाधव मधुरिमा आज न्यूज इनबॉक्स वर्ष 3 1 अंक 182 1 महानगर