जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>घड्याळ सांगेल ब्लड शुगर लेव्हल  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> लोकपालची नियुक्ती निवडणुकीनंतर होणार <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>जलवाहिनी फुटली; दीड तास फवारा  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>मोदी ‘फॉर्मात!  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> पद्मनाभस्वामी मंदिराच्या संपत्तीचे कॅग ऑडिट मुंबई । सचिन तेंडुलकरने गुरुवारी मतदान करून आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली. सचिन आयपीएलसाठी दुबईत होता. मात्र, खास मतदानासाठी तो मुंबईत परतला. पत्नी अंजलीसह दुपारी 12 वाजता त्याने वांद्रय़ातील मतदान केंद्रात मतदान केले. यानंतर त्याने ट्विटमध्ये सांगितले, मी मतदान केलंय, तुम्हीही केलं का? महान देशाच्या जबाबदार नागरिकाच्या रूपात मी माझ्या वाढदिवसाची शानदार सुरुवात केली.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 95 टक्के पावसाचे दुष्काळी भाकीत भूमिका पान. 6  0आघाडी, युती आणि आप .अग्रलेख  0शेतकर्‍याच्या व्याह्याचं घोडं.. - डॉ. गिरधर पाटील न्यूज इनबॉक्स सहावा टप्पा : देशात 61 टक्के मतदान  सर्व टप्पे मिळून सरासरी 66 टक्के मतदान   नवी दिल्ली ।  सहाव्या टप्प्यात 12 राज्यांतील 117 जागांवर सरासरी 61 टक्के मतदान झाले. बिहार आणि मध्य प्रदेशात मतदानाच्या टक्केवारीत घसघशीत वाढ दिसून आली. पुद्दुचेरी येथे 83, तर पश्चिम बंगालमध्ये 82 टक्के मतदान झाले.बिहारच्या सात जागांवर 60 टक्के मतदान झाले. मात्र मतदानात गतवेळच्या तुलनेत 15.54 अशी विक्रमी वाढ झाली, तर मध्य प्रदेशात दहा जागांवर 64.40 टक्के मतदान झाले. या ठिकाणी 13.24 टक्के वाढ दिसून आली. वास्तविक मतदानाच्या टक्केवारीत पुद्दुचेरी अव्वल ठरले.या ठिकाणी एकूण 83 टक्के मतदान झाले; परंतु सन 2009 मध्ये या ठिकाणी 80 टक्के मतदान झाले होते.यंदा पश्चिम बंगालमध्येही भरभरून मतदान झाल्याने ते दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर सर्वात कमी मतदान मुंबईत झाले. अर्थात तिथेही गतवेळच्या तुलनेत 12 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आता 194 जागांवर मतदान शिल्लक आहे.या जागांसाठी 30 एप्रिल,7 मे व 12 मे रोजी मतदान होणार आहे.       काश्मिरात मतदाना वेळी हल्ल्याची योजना फसली मधुरिमा आज वर्ष 3 1 अंक 189 1 महानगर