जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
गांधीजींची इच्छा अधुरी का?   राहुल यांच्या भाषणानंतर मोदींनी थोडा वेळ जाऊ दिला. नंतर जाहीर सभेत तसेच ट्विटवर त्यांनी राहुल यांची फिरकी घेतली. ‘गांधीजींच्या मार्गावर राहुलबाबा चालत असतील तर स्वातंत्र्यानंतर काँगेस बरखास्त करण्याची बापूंची एक इच्छा अजूनही अधुरी का राहिली आहे?, असे मोदी म्हणाले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> बापूजी माझे राजकीय गुरू   जामनगरमध्ये बोलताना राहुल यांनी गुजरात महात्मा गांधी यांचे राज्य असल्याचा उल्लेख करून बापूच आपले राजकीय गुरू असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज ऐकून घेतला पाहिजे. तो कोणत्याही जाती-धर्माचा असो. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.     प्रत्यक्ष मोदींचे नाव न घेता त्यांनी मोदी अस्सल प्रचारक असल्याचे सांगून ते अवास्तव मार्केटिंग करत असल्याचा आरोप त्यांनी केला.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> राहुल गांधी, मोदींची जुगलबंदी रंगली!  0एएम (अँटी मेरिडियम) आणि पीएम (पोस्ट मेरिडियम) 12-12 तासांचे   0क्रिकेट संघात 12 खेळाडू असतात. 11 खेळतात, 12 वा राखीव असतो. याचप्रमाणे इतर खेळांतही 12-12 खेळाडू असतात.   0कलर व्हीलमध्ये प्रामुख्याने 12 रंग असतात.   0युरोपच्या झेंड्यात 12 स्टार आहेत.   0मानवी शरीरात बरगड्यांचे 12 जोड असतात.   0चंद्रावर आतापर्यंत 12 लोक पायी चालले आहेत.   0मूल 12 वर्षांपर्यंत बालक, नंतर किशोरावस्थेत प्रवेश करते.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 012 ज्योतिर्लिंगे 012 महिने 012 राशी 012 सूर्याची नावे 012 वर्षांत सिंहस्थ 0जन्मकुंडलीत 12 स्थाने  लॉबिंग मुद्दय़ावर विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला.  वाद कशामुळे   वॉलमार्टच्या अहवालावरून अमेरिकेच्या सिनेटमध्ये गदारोळ झाला. भारतीय बाजारपेठेत उतरण्यासाठी गेल्या चार वर्षांत वॉलमार्टने लॉबिंगवर 25 दशलक्ष डॉलर (125 कोटी रुपये) खर्च केल्याचा अहवालात उल्लेख आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> चुकीचे काही केले नाही : वॉलमार्ट   यात गैरव्यवहार नसल्याचे वॉलमार्टने म्हटले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, सर्व आरोप खोटे आहेत. आम्ही जे केले ते सर्व अमेरिकेतील कायद्यानुसार केले. या खर्चात लाँबिंगशी संबंधित कर्मचारी व वकिलांच्या खर्चाचा समावेश आहे. अमेरिकेतील कायद्यानुसार लॉबिंगसंबंधी सर्व बाबींची तसेच खर्चाची माहिती प्रत्येक कंपनीने दर तीन महिन्यांनी सरकारला देणे बंधनकारक आहे. त्यानुसार आम्ही ही माहिती दिली आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> अमेरिकेकडून वॉलमार्टची पाठराखण  न्यायालयीन चौकशीवर सपा ठाम  संसदेत गोंधळ । विरोधकांकडून संयुक्त संसदीय समितीची मागणी  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>अण्णांचा इशारा, 30 जानेवारीपासून जागृती अभियान   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> सुविचार   स्वप्न पूर्ण करण्यासाठी हवे असलेले प्रयत्न करण्याची जिद्द असेल तरच ते पूर्ण होऊ शकते.   1 वॉल्ट डिज्नी  अहमदनगर   12 डिसेंबर 2012  बुधवार  रेखाचे नखरे, सरकारची दमछाक . 05  टी-20 संघात. 10  एकूण पाने 12+4=162किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  अक्षरा   पान. 7  यंग इंडिया  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> शेतकरी व कष्टकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपने मंगळवारी नागपूर विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. यात पक्षाध्यक्ष नितीन गडकरी, खासदार गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आदी नेते सहभागी झाले.  एखाद्या विशेष आकड्याकडे आकर्षित होण्याला मनोविकार चिकित्सा शास्त्रात अँपोफिनिया म्हणतात. ‘ए ब्युटीफुल माइंड या ऑस्करविजेत्या चित्रपटात मुख्य पात्र या आजाराने ग्रस्त असल्याचे दाखवले आहे. अँपोफिनिया आपल्याला एखादे अब्स्ट्रॅक्ट ड्रॉइंग तसेच एखाद्या विशेष पॅटर्नने दिले गेलेले फोन नंबर लक्षात ठेवण्यास मदत करतो. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ क्लॉस कोनार्ड यांनी 1958 मध्ये ही संज्ञा दिली.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> इंदूरचे रजत दीक्षित व पोलंडची मेलिनी हे दोघे या दुर्मिळ मुहूर्तावर लग्न करण्यासाठी खास पोलंडहून भारतात आले आहेत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 12.12.12 आठवणींत साठवण्याची जिद्द  वॉलमार्टची लॉबिंग चौकशीच्या फेर्‍यात  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>पाठिंब्याचे स्वप्न केजरीवालांनी पाहू नये   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> वर्ष 2 1 अंक 57 1 महानगर  इंधनाची बचत करणारा ड्रायर  मुलींच्या शिक्षणासाठी योजना  दृष्टिक्षेप