जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
84 ची शीखविरोधी दंगल पूर्वनियोजित कट-कारस्थान दुसरे लग्न आणि म्हणूनच करार  आदित्यने यापूर्वी पायल खन्नाशी लग्न केले होते. 2001 ते 2009 पर्यंत त्यांचा संसार चालला. पुढे घटस्फोट झाला. मात्र पायलने आदित्यच्या संपत्तीत अर्धा वाटा मागितल्याने बरेच वाद झाले होते. पायलच्या या मागणीपासून धडा घेऊन दिवंगत यश चोप्रा आपला मुलगा आदित्यला राणीशी कागदोपत्री करार केल्याशिवाय विवाह करण्यास राजी नव्हते. अखेर राणीने विभक्त झाल्यास संपत्तीतील 25 टक्के वाटा मिळण्याच्या करारास संमती दिल्याची चर्चा आहे. यश चोप्रांच्या इच्छेचा आदर आदित्यने ठेवला असला, तरी हे उदाहरण बॉलीवूडला नवीन नाही. करिश्मा कपूरसारख्या अभिनेत्रींनीही करार करूनच लग्न केले आहे.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> आदित्य चोप्रा-राणी मुखर्जीचे इटलीत गुपचूप लग्न, विभक्त झाल्यास राणीला 25 टक्के वाटा मिळणार कुटुंबाला जेवढे बदनाम कराल, तेवढय़ा जोमाने लढेन : प्रियंका दंडावर गौतम बुद्धांचा टॅटू  र्शीलंकेतून हकालपट्टी पाटण्यातील रामकृष्णनगरात सोमवारी रात्री एक अडीच वर्षांचा मुलगा खेळता खेळता बोअरमध्ये पडला. बोअरच्या खोल खड्यात पडलेल्या या मुलास मोठय़ा जिकिरीने बाहेर काढताना गावकरी. विशेष प्रतिनिधी । मुंबई/नवी दिल्ली   लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील तिसर्‍या व अखेरच्या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान होत असून, मंगळवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मुंबईतील सहा मतदारसंघांसह राज्यातील 19 मतदारसंघात 338 उमेदवार आपले नशीब आजमावत असून त्यात 149 अपक्ष व 26 महिला उमेदवारांचा समावेश आहे. या टप्प्यात मराठवाड्यातील जालना, औरंगाबादेतही मतदान होत आहे.  19 मतदारसंघांत एकूण 3 कोटी 17 लाख 39 हजार 442 मतदार आहेत. त्यात 1 कोटी 70 लाख 20 हजार 383 पुरुष व 1 कोटी 46 लाख 22 हजार 713 महिलांचा समावेश आहे. यापूर्वी 10 एप्रिल व 17 एप्रिल या दोन टप्प्यात राज्यातील अनुक्रमे दहा व 19 अशा एकूण 29 मतदारसंघांत मतदान झाले. आता गुरुवारी अखेरचा म्हणजे तिसरा टप्पा पार पडत आहे. मोदींनी पाकिस्तानी हिंदूंना भडकावणे बंद करावे! मुलाखत : संजय परब अलिगड मुस्लिम विद्यापीठ औरंगाबादेत होणे दुरापास्त भूमिका पान. 6  0मोदी उवाच.. . अग्रलेख  0संभ्रम निर्माण करणारे मतदान - नागेश केसरी दिव्य एज्युकेशन  पान. 11 न्यूज इनबॉक्स वर्ष 3 1 अंक 187 1 महानगर