जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 
टीम इंडिया विजयी ट्रॅकवर   नवी दिल्ली । <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>टीम इंडियाने दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानला 10 धावांनी हरवले. भारताने सामना जिंकला असला तरीही पाकने मालिका 2-1 ने जिंकली.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>0तीन षटकारासह धोनीच्या 36 धावा.   0इशांतच्या सामन्यात 3 तर भुवनेश्वरच्या 2 विकेट.   0धोनी मॅन ऑफ द मॅच तर नासेर जमशेद मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>सविस्तर . स्पोर्ट्स  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>फाशीच्या भयाने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> मुलीचे नाव जाहीर   मुलीच्या पित्यानेच तिचे नाव जाहीर केले आहे. ‘द डेली मिरर व ‘द संडे पीपल या ब्रिटिश वृत्तपत्रांशी बोलताना ते म्हणाले, ‘जगाला तिचे खरे नाव कळायला हवे. माझ्या मुलीने चूक काहीच केले नाही. नाव जाहीर झाले तर मुलींमध्ये धाडस निर्माण हेाईल.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>0सरसंघचालक भागवत यांच्या वक्तव्यावर वादंग   0टीकेनंतर रा.स्व.संघ बचावासाठी सरसावला   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>लग्न म्हणजे नाते नव्हे, सौदेबाजी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> आबांच्या मतांशी सहमत   4 हा सांस्कृतिक उत्सव आहे. हजारो मराठी भाषक एकत्र येतात. अशात थोडेफार इकडेतिकडे झाले तर समजून घ्यावे. तिकडे लक्ष न देता उत्सव साजरा करावा. आर. आर. पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे. शासकीय मदतीचे मी स्वागतच करतो. संमेलनाला रसिक या भूमिकेतून राजकारणी लोक आले तर हरकत काय? आपणच निवडून दिलेले असतात, मग येऊ नका म्हणणे कितपत योग्य ठरेल? </टं1ं3ँ्र2टी्िर4े>डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>नियोजित अध्यक्ष   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> लग्नासाठी जाताना अपघात   सर्व अपघातग्रस्त मुंबईत इमारतींना रंग देण्याचे काम करणार्‍या कुटुंबांतील आहेत. पूर्वी ते दहिसरला एकत्र राहायचे. नातेवाईक व मित्रपरिवारातील लग्न परंडा तालुक्यात असल्याने शनिवारी (5 जानेवारी) रात्री ते मुंबईहून परंड्याकडे निघाले होते. गाडीचे मागचे दोन्ही टायर फुटल्याने हा अपघात झाला.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>नगर जिल्हय़ात जीप उलटून 4 जण ठार   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> पत्रिकेवरील परशूला आक्षेप   निमंत्रण पत्रिकेवरील परशुराम, परशूच्या चित्रास आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडने संमेलन उधळण्याची धमकी दिली.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>बाळासाहेबांचे नाव नको   शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव संमेलन स्थळाला देण्यास ज्येष्ठ साहित्यिक पुष्पा भावे यांनी विरोध केला होता.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>तटकरेंच्या नावाला विरोध   सिंचन घोटाळय़ात नाव अडकल्याचा आरोप करत शिवसेनेने मंत्री सुनील तटकरे यांना स्वागताध्यक्ष करण्यास विरोध केला होता.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> वादाचे विषय कोणते?  बाळासाहेबांचेच नाव संमेलनस्थळाला - तटकरे   पुणे । साहित्य संमेलन स्थळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव दिले जाईल. बाळासाहेब मराठी भाषेचे अभिमानी, उत्कृष्ट वक्ते होते. यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाचा आयोजकांवर परिणाम होणार नाही, अशी ग्वाही स्वागताध्यक्ष, जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी रविवारी दिली. शिवसेनाप्रमुखांच्या नावाला आक्षेप घेतल्याने साहित्यिक पुष्पा भावे यांना चिपळूणमध्ये पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली असली तरी आपण चर्चा करून मार्ग काढू, असे तटकरे म्हणाले. संमेलनासाठी मी आमदार निधी स्वेच्छेने दिला आहे. इतर पंधरा आमदारांनीही असा सुमारे 75 लाखांचा निधी संमेलनासाठी दिला आहे. त्याला निधी वळवला असे म्हणणे योग्य नाही. तसेच राज्य शासनाने संमेलनासाठी दिलेला 25 लाखांचा निधीही परत घेतला जाणार नाही. निमंत्रण पत्रिकेवरील चित्रावरून निर्माण झालेला वादही चर्चेतून सोडवण्याचा प्रयत्न करू, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> वादाला तोंड  साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरणच झाले, वाद न होण्यासाठी दक्षता घेण्याची गरज, संमेलनाध्यक्षही सहमत  आबांचा सल्ला, साहित्य संमेलन वादाविना घ्या!  पोलिस अधिकार्‍यांसह 50 जखमी   घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मोनिका राऊत यांच्यासह पोलिस ताफा तैनात होता. या वेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत राऊत यांच्यासह 20 पोलिस जखमी झाले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> काही मिनिटांत शहर बंद   दुपारी दीडच्या सुमारास दंगल सुरू झाली आणि बातमी वार्‍यासारखी शहरभर पसरली. शहरातील मुख्य बाजारपेठा आणि व्यवहार तातडीने बंद होऊन रस्ते निर्मनुष्य झाले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पोलिस चौकीही पेटवून दिली   मच्छिबाजार पोलिस चौकीत घुसून दंगेखोरांनी सामान बाहेर फेकले आणि तेथेच पेटवून दिले. एवढेच नव्हे तर एका पोलिसाची दुचाकीही आगीत फेकली. चारचाकी आणि दुचाकी वाहनांचेही मोठे नुकसान केले. या भागात असलेल्या टपर्‍या, हातगाड्या, सायकली, दुकानांवरील साहित्य, बोर्ड, घराबाहेर पडलेल्या वस्तू पेटवण्यात आल्या. दोन्ही भागातील जमाव अवघ्या 100 मीटर अंतरावर समोरासमोर येऊन ठेपले. दरम्यान, पोलिस ताफाही तेथे आला. इमारतींच्या छतावरूनही दगडफेक सुरू होती. परिसरात बाटल्या, काचा, विटा आणि दगडांचा खच पडला होता.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>70 जण   जखमी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> भडकलेल्या जमावांनी परस्परांवर काचेच्या बाटल्या, दगड, विटा तसेच अँसिड भरलेल्या बाटल्यांचा वर्षाव केला. (दुसर्‍या छायाचित्रात) जाळपोळीनंतर पोहोचलेला पोलिसांचा फौजफाटा.  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>किरकोळ कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री; दगडफेक, जाळपोळ   पोलिसांचा गोळीबार, शहरात संचारबंदी, 20 पोलिस जखमी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> धुळय़ात दंगल, 4 ठार  24 तासांतील तापमान  नाशिक 4.4   मालेगाव 7   जळगाव 7.1   अहमदनगर 8   पुणे 8.1   सातारा 9.3   औरंगाबाद 10.1   मुंबई 10.4   परभणी 11.2   डहाणू 12.4   नागपूर 12.9   रत्नागिरी 13.4   महाबळेश्वर 14.2   सांगली 14.5   सोलापूर 14.5   कोल्हापूर 15.5  <इँं2‘ं16>त्त्क्ल् घ्क्ड्डवत्त्क्क   </इँं2‘ं16> वुमन्स चॉइस  सुविचार   आपल्या प्रिय मित्रांना गुपचूप सल्ला द्यायला हरकत नाही; पण त्यांची स्तुती मात्र जाहीरपणे करा.   1 सॉक्रेटिस  अहमदनगर   7 जानेवारी 2013  सोमवार  दमदार ‘स्पेशल छब्बीस . 09  सचिनचे शतक . 10  एकूण पाने 12+4=162किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  अर्थप्रवाह . पान 7  वर्ष 2 1 अंक 83 1 महानगर  दृष्टिक्षेप